एक्स्प्लोर

International Yoga Day 2023 : तुमच्या मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी 'हे' 7 प्रभावी योगासने , घ्या जाणून

तुमचा मेंदू हा तुमच्या शरीरातील सर्वात संवेदनशील पण महत्त्वाचा अवयव आहे. इतर कोणत्याही स्नायूंप्रमाणे, मेंदूला देखील प्रभावीपणे कार्य करण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. यासाठी योगा फायदेशीर ठरतो.

Yoga Day

1/7
पद्मासन - पद्मासन ही एक ध्यानधारणा आहे जी सकाळी केल्यावर उत्तम कार्य करते आणि रिकाम्या पोटी आवश्यक नसते. ही पोझ किमान 1-5 मिनिटे धरून ठेवा.पद्मासनामुळे मन शांत होते आणि मेंदू शांत होतो. तुमच्या शरीराची स्थिती सुधारते आणि तुमची जागरूकता वाढवते.

2/7
वर्जासन - वज्रासन किंवा डायमंड पोज हा गुडघ्यांचा व्यायाम आहे.वज्रासनाचा सराव केल्याने तुमचे शरीर मजबूत बनते.वज्रासनाचा सराव जेवणानंतर करता येतो. या स्थितीत किमान 5-10 मिनिटे बसा.

3/7
अर्धमच्छेंद्रासन -  दररोज अर्धमच्छेंद्रासन केल्याने, तुम्ही तुमचे ऍब्स टोन करू शकता तसेच त्यांना मजबूत करू शकता. हे आसन केल्याने स्नायूही मजबूत होतात. या आसनाचा नियमित सराव शरीर लवचिक बनवते, विशेषत: नितंब आणि पाठीचा कणा. याव्यतिरिक्त, हे आसन शरीराला ऊर्जा देते आणि मान आणि खांद्यासाठी चांगले आहे.

4/7
पश्चिमोत्तानासन - पश्चिमोत्तानासनामुळे शरीराचा मागचा संपूर्ण भाग लवचिक बनतो. वाढलेली ढेरी आणि शरीरातील लठ्ठपणा कमी करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे आसन आहे. गुडघ्याच्या खालचे शरीरातील स्नायू या आसनामुळे लवचिक बनण्यास मदत होते. पाठीच्या कण्यातील ताठपणा हळूहळू कमी होतो. हे आसन नियमित केल्याने माणूस नेहमी उत्साही राहतो.

5/7
हलासन - मेटाबोलिझ्म वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.   मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे सर्वोत्कृष्ट आसन आहे कारण तो साखरेची पातळी नियंत्रित करतो.   हे दंडाची लवचिकता वाढवते आणि पाठदुखीमध्ये आराम देते.  यामुळे तणाव व थकवा कमी करण्यास देखील मदत होते.  हलासनाच्या अभ्यासाने मानसिक शांतता मिळते.  हे आसन दंड आणि खांद्यांना चांगला ताणतो. हे थायरॉईड ग्रंथीशी संबंधित समस्या दूर करण्यात देखील मदत करते.  हे आसन पाठदुखी, नपुंसकत्व, सायनसायटिस, निद्रानाश आणि डोकेदुखी या आजारांमध्येही फायदेशीर आहे.

6/7
मयूरासन - मयुरासनामुळे पचनक्रियेवर अनुकूल परिणाम होतो. या आसनामुळे पोट स्वच्छ होते. पाचकरसाची अधिक निर्मिती होते. भूक वाढते. आतडी आणि पोटातील रोग बरे होण्यास या आसनाची मदत होते. मधुमेहाकरिता उत्तम. कंबर, बाहू, फुफ्फुस, बरगड्या आणि हृदय मजबूत करण्यात या आसनाची फार मदत होते.

7/7
शीर्षासन - शीर्षासन केल्यामुळे आपल्या मस्तकातील रक्तप्रवाह वेगाने वाढतो आणि यामुळे आपल्याला अगदी शांत वाटतं. मनावरचा सगळा ताण-तणाव दूर होतो.शीर्षासन केल्यामुळे आपल्या शारीरिक शक्तीमध्ये चांगली वाढ होते.आपली हाडं चांगली मजबूत होतात. यामुळे ओस्टियोपोरोसिस सारखे हाडांचे आजार दूर राहतात. म्हणूनच तरूण वयातच केलेल्या शीर्षासनाचा फायदा आपल्याला प्रौढावस्थेत होतो शीर्षासन नियमितपणे केलं तर केस गळण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येते. या आसनाच्या सरावाने मेंदूच्या भागात होणार रक्तपुरवठा चांगला सुधारतो.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्काAssembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

Embed widget