एक्स्प्लोर
Health Tips : रात्री झोप येत नाही ही तक्रारच संपून जाईल, लागेल गाढ झोप, खा 'हे' पाच पदार्थ
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबतच चांगली झोपही आवश्यक असते. पुरेशी झोप न मिळाल्यास त्याचा परिणाम आरोग्यावरही दिसून येतो.
Health Tips
1/10

झोप न येण्याच्या समस्येमुळे वेगवेगळे आजार देखील उद्भवू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर दिसू लागतात.
2/10

फोनच्या अतिवापरामुळे लोकांचे झोपेचे चक्र बिघडले आहे. काही लोकांना झोपण्यासाठी तासनतास झगडावे लागते.
Published at : 27 Jul 2023 11:58 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























