जीप कंपासमध्ये नव्या लूकमधील स्टीयरिंग व्हिल, टच स्क्रीन आणि 10.25 इंच डिस्प्ले असणारे एक नवा डिजीटल इन्स्ट्रूमेन्ट आहे. याच्या इन्टेरियरवर चांगलं काम करण्यात आलं आहे. जीप कंपासमध्ये नवा इन्फोटेनमेन्ट सिस्टिम देखील आहे.
2/4
कंपासमध्ये 2.0 डीझेल आणि 1.4 टर्बो पेट्रोल इंजिन वापरण्यात आलं आहे. पेट्रोल सात स्पीड ड्यूएल क्लच आणि डीझेलमध्ये नऊ स्पीड ऑटोमॅटिक आहेत. याच्या किंमतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही पण या महिन्याच्या शेवटापर्यंत किंमत जाहीर होण्याची शक्यता आहे.
3/4
जीप कंपासमध्ये नव्या लूकमधील स्टीयरिंग व्हिल, टच स्क्रीन आणि 10.25 इंच डिस्प्ले असणारे एक नवा डिजीटल इन्स्ट्रूमेन्ट आहे. याच्या इन्टेरियरवर चांगलं काम करण्यात आलं आहे. जीप कंपासमध्ये नवा इन्फोटेनमेन्ट सिस्टिम देखील आहे.
4/4
नव्या जीप कंपास फेसलिफ्टमध्ये सात स्लॉट ग्रिलसोबत अपडेटेड हेडलॅम्प आहे. याच्या लूकमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. याचा आकार SUV च्या आकाराप्रमाणे भासतो. यात 360 डिग्री कॅमेरा सोबतच क्रूज कंट्रोल, ड्यूल-झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल ड्रायवर सीट आणि बटन-ऑपरेटेड पॉवरलिफ्ट गेट आहे.