एक्स्प्लोर
In Pics : वाराणसीमध्ये मोदींनी साजरा केला देव दिवाळी उत्सव
1/7

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवदीपावली महोत्सवात भाग घेतला.
2/7

सर्व देशवासियांना देव दिवाळीच्या शुभेच्छा यावेळी मोदींनी दिल्या.
3/7

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होकल फॉर लोकलचा नारा दिला.
4/7

० शंभराहून अधिक वर्षांपूर्वी चोरीला गेलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती परत मिळाल्याबद्दल काशीचे अभिनंदन केले. (Pic Credit - PTI
5/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वेश्वराची पूजा करण्यात आली.
6/7

काही जणांना मात्र त्यांचा परिवार आणि परिवाराचे नाव हाच वारसा वाटतो, असे मोदी म्हणाले.
7/7

आपल्यासाठी वारसा म्हणजे देशाचा अनमोल ठेवा आहे.
Published at :
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर


















