एक्स्प्लोर
In Pics : कोरोना काळात उत्तम सामाजिक काम करणाऱ्या दहा मंडळांना एबीपी माझाचा विघ्नहर्ता पुरस्कार
1/10

मुंबईतील पार्लेश्वर गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात रक्तदान शिबिर तर राबवलच शिवाय यंदा टाळेबंदीत या मंडळाने कौतुकास्पद काम केलं आहे.
2/10

कोल्हापूर शहरातील एकजूट गणेश मंडळानं कोरोनाच्या संकटात समाजभान जपत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी 25 बेडचं कोविड सेंटर उभं केलं.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक























