बजेटची साँफ्ट कॉपी खासदार आणि इतर संबंधितांना वाटली जाईल. कोरोनामुळे हा निर्णय घेतल्याचा सरकारचा दावा आहे.
2/5
यंदा या बजेटबाबत एक अभूतपूर्व गोष्ट घडणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होईल की बजेट छापलंच जाणार नाही. तर ते केवळ डिजीटल स्वरुपात उपलब्ध असेल
3/5
शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीमारमण यांच्या उपस्थितीत हलवा समारंभ पार पडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 'युनियन बजेट मोबाइल अॅप' लाँच केले.
4/5
अर्थमंत्री या कार्यक्रमाचं नेतृत्त्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बजेट टीमसाठी एका मोठ्या कढईत हलवा म्हणजे शिरा बनवला जातो आणि संपूर्ण टीम मिळून हलवा ‘पार्टीचा’ आस्वाद घेते.
5/5
भारतात कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी तोंड गोड केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून बजेट सादर करण्यापूर्वी हलवा समारंभ केला जातो.