एक्स्प्लोर
PHOTO | शेतात 'गो कोरोना गो' च्या माध्यमातून जनजागृती

1/7

2/7

यामध्ये देखील बळीराजा देखील मागे राहिला नाही. त्यांनी देखील आपल्या शेतातून नागरिकांचा प्रबोधन प्रयत्न केलाय.
3/7

आरोग्य सेवक,पोलीस कर्मचारी, विविध संघटना नागरिकांचे प्रबोधन करत आहे.
4/7

कोरोना व्हायरसचे संकट लवकरात लवकर दूर होण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
5/7

ग्रामीण भागात देखील आता कोरोनाने शिरकाव केल्याने गाव पातळीवर कोरोनाला हरवण्यासाठी अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत.
6/7

सचिन सदाशिव केसरकर असं या साळगाव इथल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
7/7

रामदास आठवले यांचं 'गो कोरोना गो' हे वाक्य संपूर्ण देशभर गाजलं. आता कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात एक शेतकऱ्याने गो कोरोना गो अशा अक्षारांची भात पेरणी केली.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
