जैद बॉलिवूड म्युझिक कंपोजर इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. इस्माइल यांनी 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम' आणि 'कांची' यांसारख्या चित्रपटांचं म्युझिक कम्पोज केलं होतं. (Photo Credit: Manav Manglani)
5/10
गौहर आणि जैद यांची भेट एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी व्हिडीओ तयार करताना झाली होती. (Photo Credit: Manav Manglani)
6/10
डिसेंबरमध्ये गौहर आणि जैद यांचं लग्न झालं होतं. त्यांचे लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Photo Credit: Manav Manglani)
7/10
गौहर आणि जैदचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
8/10
गौहर खान आपल्या साखरपुड्याची अंगठी अत्यंत हटके अंदाजात फ्लॉन्ट करताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
9/10
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान, गौहर आणि जैद दोघांनीही ब्ल्यू आणि व्हाइट आउटफिट्स वेअर केले होते. दोघांचाही हा ट्विनिंग लूक क्लासी दिसत होता. (Photo Credit: Manav Manglani)
10/10
अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वी जैद दरबारसोबत आपली लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पहिल्यांदाच पतीसोबत गौहर खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यादरम्यानचे दोघांचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)