एक्स्प्लोर
गणपती बाप्पा मोरया... मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांकडे गणरायाचं आगमन

1/10

भाजप नेते विनोद तावडे यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले.
2/10

आमदार रोहित पवार यांच्या घरीही श्रींची स्थापना झाली
3/10

गणेशाची पूजा करताना खासदार संजय राऊत
4/10

राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या घरी उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत झाले.
5/10

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या घरीही गणेशाची स्थापना करण्यात आली.
6/10

भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या घरीही गणेशाचं आगमन झालं.
7/10

गणेश चतुर्थीचं पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरं करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानीही गणरायाचं आगमन झालं.
8/10

यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
9/10

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले.
10/10

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर गणेशाची आरती करताना.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
विश्व
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion