एक्स्प्लोर

अक्षय कुमार ते आलिया भट्टपर्यंत या कलाकारांकडे भारताचे नागरिकत्व नाही

1/5
कैटरीना कैफ (Katrina Kaif) - अभिनेत्री कतरिना कैफचे वडील काश्मिरी आणि आई ख्रिश्चन आहेत. पण तरीही कतरिनाकडे भारतीय नागरिकत्व नाही. तसेच ती भारतात मतदान करू शकत नाही. कॅटरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता.

2/5
सनी लियोनी (Sunny Leone) - बॉलिवूड अभिनेत्री सनीचा जन्म भलेही भारतात झाला असेल पण तिच्याकडे भारताचे नागरिकत्व नाही. तिच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे दुहेरी नागरिकत्व आहे. जरी ती पती डॅनियल आणि दोन्ही मुलांसमवेत भारतात राहत असली तरी परदेशातही त्यांची घरे आहेत.

3/5
दीपिका पादुकोण (Deepika Padukone) - आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या दीपिका पादुकोणकडेही भारतीय नागरिकत्व नाही. त्याऐवजी तिच्याकडे डेन्मार्कचे नागरिकत्व आहे. कारण तिचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला होता.  तिचा पासपोर्टही तिथलाच आहे.

4/5
आलिया भट्ट (Alia Bhatt) - हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आलिया भट्टही कागदोपत्री भारताची नागरिक नाही. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिच्याकडे ब्रिटनचा पासपोर्टही आहे. यामागील कारण म्हणजे आलिया भट्टची आई सोनी रझदान ही ब्रिटनची आहे.

5/5
अक्षय कुमार (Akshay Kumar)  - अक्षयला या इंडस्ट्रीत येऊन जवळपास 3 दशक झाली आहेत. पण सध्या तो भारताचा नागरिक नाही आणि म्हणूनच तो मतदान करत नाही. अक्षयकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे, जे त्याला विंडसर विद्यापीठाने सन्मान म्हणून दिले होते.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!

Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हरSanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha KesakarABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई

महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  

बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी

Embed widget