एक्स्प्लोर
Fathers Day 2020 | असं आहे सेलिब्रिटींचं आपल्या वडिलांशी नातं; पाहा फोटो

1/8

बॉलिवूडची बेबाक गर्ल तापसी पन्नूने काही दिवसांपूर्वी आपले वडिल दिलबाग सिंह याच्यासाठी सरप्राइज पार्टी ठेवली होती.
2/8

अनुष्का शर्माचे वडिल अजय कुमार शर्मा आर्मीमध्ये होते. ते आता रिटायर कर्न असून अनुष्काच्या लग्नानंतर ते त्यांच्यासोबत राहत होते.
3/8

तारा सुतारियाचे वडिल हिमांशु सुतारिया आहेत. 2019मध्ये स्टुडंट ऑफ द ईयर 2 मधून ताराने बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता.
4/8

विक्की कौशलचे वडिल श्याम कौशलही फिल्म बँकग्राउंडमधून आहेत. ते अॅक्शन डिरेक्टर होते.
5/8

सिद्धार्थ मल्होत्राचे वडिल सुनिल मल्होत्रा मर्चंट नेव्ही ऑफिसर आहेत.
6/8

कियारा अडवाणीचे वडिल जगदीप अडवाणी एक सिंधी हिंदू व्यावसायिक होते. आपल्या वडिलांच्या बर्थडेच्या दिवशी कियारा अडवाणीने सांगितलं की, तिचे वडिल तिचे आधारस्तंभ आहेत.
7/8

आलिया भट्ट आणि महेश भट्ट ही बाप-लेकीची जोडी एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिणी देखील आहेत. आलियाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, महेश भट्ट लहानपणी तिच्यासोबत नव्हते. परंतु, बॉलिवूड डेब्युनंतर ते माझे सर्वात चांगले मित्र झाले आहेत.
8/8

वडिल आणि मुलीचं नातं अत्यंत खास मानलं जातं. कोणीही हे नातं शब्दात व्यक्त करू शकत नाही. असंच नातं बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि तिचे वडिल प्रकाश पादुकोन यांचं आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion