एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
सौंदर्यानं चाहत्यांची मनं जिंकलेल्या यामी गौतमचं क्लासी फोटोशूट!
YAMI
1/7

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
2/7

यामीनं केवळ चित्रपटातच नाही तर छोट्या पडद्यावर आणि जाहिरातींच्या जगातही खूप नाव कमावलं आहे.
3/7

हिमाचल प्रदेशात यामी गौतमचा जन्म झाला.
4/7

यामी गौतम आणि आयुषमान खुराना यांनी 2012साली 'विकी डोनर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5/7

सौंदर्यानं चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या यामी सोशल मिडियावर कायम चर्चेत असते.
6/7

सध्या यामी चर्चेत आलीये तिच्या नव्या फोटोशूटमुळे.
7/7

हिरव्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये यामीने केलेलं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
Published at : 15 Feb 2022 05:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























