एक्स्प्लोर
Cannes 2024: ३० दिवसात शिवला २० किलो वजनाचा गाऊन; दिल्लीच्या फॅशन इन्फ्युएन्सर नॅन्सी त्यागी कान्समध्ये एंट्री!
नॅन्सी स्थानिक बाजारपेठेतून मिळवलेल्या कच्च्या मालापासून संपूर्ण ड्रेस तयार करण्यापर्यंतचा प्रवास आपल्या व्हिडीओमध्ये दाखवते. नॅन्सीचे व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडतात.
Nancy Tyagi
1/9

फॅशन इन्फ्युएन्सर नॅन्सी त्यागी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
2/9

फॅशन डिझाईनिंगचे सोशल मीडियावर कौशल्य दाखवणाऱ्या या तरुणीने चक्क कान्स २०२४च्या रेडकार्पेटवर पदार्पण केले आहे.
Published at : 20 May 2024 11:30 AM (IST)
आणखी पाहा























