एक्स्प्लोर
वनिता खरात आंब्याच्या वनात, साडीमध्ये मराठमोळा लकू; शेअर केले खास फोटो
Vanita Kharat : वनिता खरात आंब्याच्या वनात, साडीमध्ये मराठमोळा लकू; शेअर केले खास फोटो
Vanita Kharat
1/9

Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने सध्या आंब्याच्या वनातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
2/9

या फोटोंमध्ये वनिता खरात साडीमध्ये आणि मराठमोठ्या अंदाजातील खास फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
Published at : 22 Apr 2025 04:49 PM (IST)
आणखी पाहा























