एक्स्प्लोर
PHOTO: काळ्या लेहेंग्यात वाणी कपूरने शेअर केले खास फोटो, दिसतेय फारच सुंदर!
वाणी कपूर तिच्या 'शमशेरा' चित्रपटामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, तिचे फोटोशूट आणि बोल्ड लूकही खूप चर्चेत राहिले आहेत.
(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
1/6

वाणी कपूर तिच्या 'शमशेरा' चित्रपटामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, तिचे फोटोशूट आणि बोल्ड लूकही खूप चर्चेत राहिले आहेत.(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
2/6

अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. हेच कारण आहे की कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या लूकमुळे वाणी प्रसिद्धीच्या झोतात येते.(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
3/6

वाणी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. इन्स्टाग्रामवर अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक पाहायला मिळते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
4/6

आता अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या चमकदार लेहेंग्यात दिसत आहे.(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
5/6

या फोटोंमध्ये वाणी एका लॉबीमध्ये पोज देताना दिसत आहे. तिने लाइट मेकअप आणि स्मोकी आय लूकसह तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
6/6

काही दिवसांपूर्वीच वाणीचा मोस्ट अवेटेड 'शमशेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
Published at : 26 Jul 2022 11:05 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व























