एक्स्प्लोर
Urvashi Rautela At Cannes: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशीचा पुन्हा एक नवा लूक; फोटो पाहाचं!
उर्वशीच्या सध्याच्या अभिनय क्षेत्रातील कामाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री अलीकडेच साऊथ चित्रपट 'डाकू महाराज' मध्ये दिसली होती.
उर्वशी रौतेला
1/10

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करण्यात तितकं यश मिळालेलं नाही.
2/10

मात्र, अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या चित्रपट आणि अभिनयाद्वारे फारशी ओळख निर्माण करू शकली नसली तरी तिने तिच्या सौंदर्य, गाणी आणि फॅशन सेन्सद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं.
Published at : 20 May 2025 02:25 PM (IST)
आणखी पाहा























