Ankita Lokhande-Vicky Jain Wedding : छोट्या पडद्यारवची अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) काही दिवसांपूर्वी विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाहबंधनात अडकली आहे. (photo credit : lokhandeankita/ig)
2/6
कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. (photo credit : lokhandeankita/ig)
3/6
तीन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोन्ही लव्हबर्ड्स काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. (photo credit : lokhandeankita/ig)
4/6
विकी आणि अंकिताच्या विवाह सोहळ्यासोबतच प्री वेडिंग फंक्शन्स थाटामाटात पार पडले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.(photo credit : lokhandeankita/ig)