एक्स्प्लोर

PHOTO: टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज; पाहा तिचे नवे फोटो!

(फोटो :avneetkaur_13/ig)

1/6
टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर लवकरच बॉलिवूडमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. छोट्या पडद्यानंतर आता ती चित्रपटात पाऊल ठेवणार आहे. सध्या अवनीत तिच्या पदार्पणामुळे चर्चेत आहे.(फोटो :avneetkaur_13/ig)

2/6
ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टिकू वेड्स शेरू'मध्ये दिसणार आहे. प्रोजेक्ट्सशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.(फोटो :avneetkaur_13/ig)
ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टिकू वेड्स शेरू'मध्ये दिसणार आहे. प्रोजेक्ट्सशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.(फोटो :avneetkaur_13/ig)
3/6
अनेकदा तिचा नवा आणि वेगळा अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा अवनीत तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. (फोटो :avneetkaur_13/ig)
अनेकदा तिचा नवा आणि वेगळा अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा अवनीत तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे. (फोटो :avneetkaur_13/ig)
4/6
यामध्ये तीने पीच कलरचा मॅक्सी ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. यासोबत अवनीतने निळ्या रंगाचा स्कार्फ जोडला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आणि केस खुले ठेवले आहेत.(फोटो :avneetkaur_13/ig)
यामध्ये तीने पीच कलरचा मॅक्सी ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. यासोबत अवनीतने निळ्या रंगाचा स्कार्फ जोडला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आणि केस खुले ठेवले आहेत.(फोटो :avneetkaur_13/ig)
5/6
येथे अवनीत बीचवर वेगवेगळ्या पोज देत आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.(फोटो :avneetkaur_13/ig)
येथे अवनीत बीचवर वेगवेगळ्या पोज देत आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.(फोटो :avneetkaur_13/ig)
6/6
आता अवनीतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. तिच्या स्टाईलवरून लोकांची नजर हटवणे कठीण झाले आहे. अवनीतच्या या पोस्टवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.(फोटो :avneetkaur_13/ig)
आता अवनीतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. तिच्या स्टाईलवरून लोकांची नजर हटवणे कठीण झाले आहे. अवनीतच्या या पोस्टवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.(फोटो :avneetkaur_13/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात  एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget