एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

In Pics : घरगुती हिंसा, अटक आणि जामीन ....; ये रिश्ता क्या कहलाता है?

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

1/6
अभिनेता करण मेहराने आपल्याला अनेकदा मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने केला ज्यानंतर तिनं रितसर तक्रार केल्यानंत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)

2/6
करणचे विवाहबाह्य संबंध आहेत, असा दावाही त्याच्या पत्नीने केला आहे. संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलताना निशाने आपली बाजू मांडली, यावेळी तिनं मारहाण झाल्याचा फोटोही दाखवला. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)

3/6
निशाची ही अवस्था आणि करणसोबतच्या नात्यात आलेलं वादळ पाहताना या सेलिब्रिची जोडीचा वाद इतका विकोपाला गेलाच कसा हाच प्रश्नच चाहत्यांच्या मनात घर करत आहे.  (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)

4/6
निशा रावलने सोमवारी (31 मे) रात्री करण मेहराविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी करण मेहराला जामीन मिळाला आहे. आपल्याला अडकवण्यासाठी निशा रावलने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटून घेतल्याचा दावा करण मेहराने केला.  (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)

5/6
तर, खुद्द करणनंच
तर, खुद्द करणनंच "हो, माझं एका तरुणीवर प्रेम असून तिच्यासोबत फिजिकल रिलेशनमध्ये आहे. ती तरुणी दिल्लीतील आहे" असं सांगितल्याचा धक्कादायक खुलासा निशानं केला. (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)
6/6
माझं अजूनही करणवर प्रेम असून लग्न टिकावं म्हणून मी प्रयत्न करत होते. त्याने अनेकदा मला मारहाण केली पण मी कधीही याची वाच्यता केली नाही. त्याची लोकांमध्ये 'नैतिक' ही प्रतिमा होती. त्यामुळे जर मी काही बोलले असते तर त्याला तडा गेला असता, त्याच्या कामावर परिणाम झाला असता. त्यामुळे पत्नी म्हणून मी कायम त्याच्या पाठिशी राहिले. परंतु सोमवारी रात्रीच्या प्रकारानंतर मी स्वत:साठी उभं राहण्याचा, लढण्याचा निर्धार केला. माझी आई कमकुवत आहे, असा विचार माझ्या मुलाने करु नये असं मला वाटतं. कोणीही एखाद्या मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ शकत नाही, असं तिने पुढे सांगितलं.  (छाया सौजन्य-इन्स्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Embed widget