एक्स्प्लोर
PHOTO: नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृप्ती डिमरीचा बोल्ड अंदाज!
ॲनिमल चित्रपटाच्या यशानंतर तृप्ती डिमरीची लोकप्रियता खूप वाढली आहे.
(pc:tripti_dimri/ig)
1/9

नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या फोटोशूटने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.(pc:tripti_dimri/ig)
2/9

अभिनेत्री तृप्ती दिमरीचे लाखो चाहते आहेत. याचे खास कारण म्हणजे अभिनेत्रीचा नुकताच प्रदर्शित झालेला 'ॲनिमल' चित्रपट. या चित्रपटात तृप्तीला खूप पसंती मिळाली आहे. (pc:tripti_dimri/ig)
Published at : 08 Feb 2024 04:19 PM (IST)
आणखी पाहा























