एक्स्प्लोर
Top Bikes Under 1 Lakh: स्वस्तात मस्त... एक लाखांहून कमी किमतीत 5 दमदार बाईक्स
bikes
1/6

Top Bikes Under 1 Lakh in India: जर तुम्ही मोटारसायकल बाईक घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी एक लाख रुपये खर्च करण्याचे तुमचे बजेट असेल, तर तुमच्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी असे पाच पर्याय आणले आहेत. या मोटारसायकलींची एक्स-शोरूम किंमत एक लाखापेक्षा कमी आहे परंतु पॉवरच्या बाबतीत सर्व बेस्ट आहेत.
2/6

Bajaj Pulsar 150 बजाज पल्सर 150 चे इंजिन 149.5 cc आहे, जे 14 Bhp आणि 13 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. याचे तीन प्रकार आहेत - निऑन, स्टँडर्ड आणि ट्विन डिस्क. याची किंमत 98,291 रुपयांपासून सुरू होते आणि 107,366 रुपयांपर्यंत जाते. ही दिल्लीची एक्स शोरूम किंमत आहे.
Published at : 26 Nov 2021 11:22 AM (IST)
आणखी पाहा























