एक्स्प्लोर
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अखेर विवाह बंधनात, लग्नाचे Exclusive फोटो पाहा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/055af81c08d974d34772013329e9b882_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर,
1/9
![मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी अखेर विवाह बंधनात अडकली आहे. या विवाह सोहळ्याचे फोटो सोनालीने आपल्या फेसबुकवर शेअर करत पोस्ट लिहली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/44f3bafea93a939f1b46e3bc05edd69f22214.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी अखेर विवाह बंधनात अडकली आहे. या विवाह सोहळ्याचे फोटो सोनालीने आपल्या फेसबुकवर शेअर करत पोस्ट लिहली आहे.
2/9
![अब से हम ‘7’ ‘मे’ म्हणत सोनालीने लिहलंय की आम्ही जुनमध्ये युकेला लग्न करणार होतो. मात्र, युकेत आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख पुढे करावी लागली, मग विवाहस्थळाच्या तारखा अनुसार जुलै मधली तारीख ठरली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/365b1a5987dcd942c395c71871d0dee7c6296.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अब से हम ‘7’ ‘मे’ म्हणत सोनालीने लिहलंय की आम्ही जुनमध्ये युकेला लग्न करणार होतो. मात्र, युकेत आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे तारीख पुढे करावी लागली, मग विवाहस्थळाच्या तारखा अनुसार जुलै मधली तारीख ठरली.
3/9
![लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शुटींग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. मी पुन्हा एकदा दुबईत अडकले. एप्रिलमध्ये युकेने भारतीयांसाठी प्रवासा वर बंदी जाहीर केली. जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. सोबतच एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ रद्द करायचा निर्णय घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/8a65295ad3c1c95e6531538dbd686b3dd657c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शुटींग संपवून दुबईला आले आणि भारतात दुसरी लाट आली. मी पुन्हा एकदा दुबईत अडकले. एप्रिलमध्ये युकेने भारतीयांसाठी प्रवासा वर बंदी जाहीर केली. जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. सोबतच एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ रद्द करायचा निर्णय घेतला.
4/9
![जुनचं जुलै होतंय, म्हणलं आणि पोस्टपॉन्ड करण्याऐवजी जुलैचं मे मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/5aa58b62b8422181fd091b43f29690ad7adbe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जुनचं जुलै होतंय, म्हणलं आणि पोस्टपॉन्ड करण्याऐवजी जुलैचं मे मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’.
5/9
![आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलाही सोहळा करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/87bfc7983443277b41012ad2360fe7d3a7e88.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलाही सोहळा करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.
6/9
![आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही. आताच शिक्का मोरतब करून टाकू.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/78156c853157bbe6b5473300b1a67e22c0396.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही. आताच शिक्का मोरतब करून टाकू.
7/9
![दोन दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि 15 मिनिटांमध्ये 4 लोकांच्या साक्षीने मंदिरात, (इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या 3 गोष्टी करून (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) विवाह नोंदणीवर स्वाक्षरी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/6a89b908dc2555898e925b4ede5a2812a6c1c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि 15 मिनिटांमध्ये 4 लोकांच्या साक्षीने मंदिरात, (इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या 3 गोष्टी करून (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) विवाह नोंदणीवर स्वाक्षरी केली.
8/9
![सोनालीचा साखरपुडा झाला होता. मात्र, लग्न कधी होणार म्हणून चाहते वाट पहात होते. अखेर चाहत्यांना त्याच उत्तर मिळालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/c08ed7c31f737144f793071a59def4a051eb0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीचा साखरपुडा झाला होता. मात्र, लग्न कधी होणार म्हणून चाहते वाट पहात होते. अखेर चाहत्यांना त्याच उत्तर मिळालं आहे.
9/9
![सोनालीच्या विवाह सोहळ्याची माहिती मिळाल्यानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/18/bf7e2a80017cdf31c66ceaecc17a9571cae63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीच्या विवाह सोहळ्याची माहिती मिळाल्यानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Published at : 18 May 2021 07:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सिंधुदुर्ग
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)