एक्स्प्लोर
The Wild With Bear Grylls Teaser Out : ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये अजय देवगण लावणार हजेरी
(PHOTO:@beargrylls/ig)
1/7

Ajay Devgn's Into The Wild With Bear Grylls teaser out: जंगलामधून अथवा बेटावरून कोणत्याही यंत्राचा वापर न करता बाहेर पडून दाखवणारा बेअर ग्रील्स तुम्हाला माहित असेल. त्याच्या ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. (PHOTO:@beargrylls/ig)
2/7

अनेक प्रसिद्ध व्यक्तिंनी बेअर ग्रील्सच्या शोमध्ये सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत आणि अक्षय कुमारनंतर आता ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण हजेरी लावणार आहे (PHOTO:@beargrylls/ig)
Published at : 12 Oct 2021 03:05 PM (IST)
आणखी पाहा























