एक्स्प्लोर
Deepika Padukone : दीपिकाने यल्लो कलरच्या स्ट्रेपी ड्रेसमध्ये बेबी बम्प केला फ्लॉन्ट!
Deepika Padukone : चेहऱ्यावर घायाळ करणारे स्मितहास्य अन् प्रेग्नेसी ग्लो; दीपिकाने पहिल्यांदा फ्लॉन्ट केला बेबी बम्प
Deepika Padukone
1/10

मॉम-टू-बी दीपिका पदुकोणवर (Deepika Padukone) काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोलर्सकडून टीका करण्यात येत आहे.
2/10

दीपिका पदुकोण ही प्रेग्नेंट नसल्याचे दावा करत अतिशय वाईट शब्दात तिचे ट्रोलिंग करण्यात येत होते. त्यानंतर दीपिकाने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत टीका करणाऱ्यांना चोख उत्तर देत आपण गरोदर असतानाही काम करत असल्याचे दीपिकाने दाखवून दिले आहे.
Published at : 27 May 2024 04:17 PM (IST)
आणखी पाहा























