एक्स्प्लोर
Reena Madhukar : 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्री रीना मधुकरचा ग्लॅमरस अंदाज!
Reena Madhukar
1/8

ग्लॅमरस अंदाज हा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. एखादी व्यक्ती नेहमी ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमध्ये दिसली की तिची छबी तयार होते पण तिच व्यक्ती जर सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसली की, तितकाच निरागसपणा किंवा सिंपलिसिटी त्या व्यक्तीमध्ये दिसून येते आणि त्यामुळे प्रेक्षकांवर त्याची जास्त भुरळ पडते. असंच काहीसं आहे अभिनेत्री रीना मधुकर उर्फ रीना अगरवाल हिच्या बाबतीत. (PHOTO : @reenameranaam/IG)
2/8

अभिनेत्री रीना मधुकरने आतापर्यंत तिचा सोशल मिडीया प्रेझेन्स अतिशय ग्लॅमरस ठेवला आहे. जो तिच्या चाहत्यांनाही आवडतोय. पण अभिनय आणि कामाच्या बाबतीत तिने नेहमीच वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. (PHOTO : @reenameranaam/IG)
Published at : 07 Sep 2021 02:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























