एक्स्प्लोर

Uorfi Javed: शॉर्ट ड्रेस-हाय हिल्स घालून पोज देत होती उर्फी जावेद; पायऱ्यांवरुन पडता पडता वाचली, पाहा फोटो...

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या ओव्हर द टॉप फॅशनसाठी ओळखली जाते. उर्फीने एखादा नवीन लूक केला आणि त्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असं होऊ शकत नाही. तर आता पुन्हा एकदा उर्फी एका नव्या लूकमध्ये दिसली.

Uorfi Javed

1/7
उर्फी जांभळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसली. तिच्या ड्रेसची एक बाजू फुल स्लीव्ह होती आणि दुसरी बाजू नेटसह पारदर्शक होती. उर्फी पायऱ्यांवर उभी असताना पोज देत होती, त्यावेळी तिचा पाय थोडा घसरला आणि ती पडता पडता थोडक्यात बचावली.

2/7
उर्फीचा हा नवा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या संपूर्ण लुकबद्दल बोलायचे झाले तर उर्फीने या लुकला लाऊड ​​मेकअपने रंगत दिली. तिने न्यूड आय मेकअप आणि हेवी मेकअप बेससह न्यूड लिप्सिटीक शेडचा वापर केला होता.

3/7
उर्फीच्या हेअरस्टाईलबद्दल सांगायचं तर तिने साइड पार्टेड हेअरस्टाईल केली होती. ही हेअरस्टाईल तिच्या लुकला परफेक्ट दिसत होती.

4/7
उर्फीने या लुकसोबत पांढऱ्या रंगाच्या हिल्स घातली होती. उर्फीचा हा एकूणच लूक आकर्षक होता.

5/7
उर्फीबद्दल बोलायचं तर तिने अनेक मोठ्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. मात्र, उर्फीला अभिनयात ओळख मिळाली नाही. उर्फीने स्वत: तिला अभिनय येत नसल्याचं अनेकदा सांगितलं आहे.

6/7
उर्फीला पहिल्यांदा बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धी मिळाली. मात्र, या शोमधील तिचा प्रवास फार मोठा नव्हता. ती शोमध्ये फक्त एक आठवडा टिकू शकली. शोमधून बाहेर काढण्यात आलेली ती पहिली स्पर्धक होती.

7/7
शोमधून बाहेर आल्यानंतर काही वेळातच उर्फी विमानतळावर दिसली. यादरम्यान उर्फीचा लूक चर्चेत आला. क्रॉप जॅकेटसह ती तिची ब्रा फ्लाँट करताना दिसली. यानंतर उर्फी चर्चेत राहू लागली, तिची प्रत्येक शैली चर्चेत राहते.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर

देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?

Embed widget