एक्स्प्लोर
Bigg Boss 16: टीना दत्ताची 'फेक लव्ह' स्टोरी झाली फेल, फिनालेपूर्वी अभिनेत्री झाली बेघर
देशातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 16 प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
(फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
1/8

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताला वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16'मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
2/8

टीना ही बिग बॉसच्या सध्याच्या सीझनमधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे, तिचे शोमधून बाहेर पडणे साहजिकच तिच्या चाहत्यांसाठी खूप निराशाजनक आहे. (फोटो सौजन्य :tinadatta/इंस्टाग्राम)
Published at : 28 Jan 2023 01:30 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















