एक्स्प्लोर
Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'गौरी'च्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती
(Photo : @girijaprabhu_official/IG)
1/7

स्टार प्रवाहवरील गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोहोचलं आहे. (Photo : @girijaprabhu_official/IG)
2/7

सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर गौरीला नवा आत्मविश्वास मिळाला आहे. तिच्या नव्या लूकवर तिचे चाहते भरभरुन प्रेम करत आहेत. (Photo : @girijaprabhu_official/IG)
Published at : 08 Oct 2021 06:24 PM (IST)
आणखी पाहा























