एक्स्प्लोर
रिल स्टारपासून स्टेजवर धुमाकूळ घालणाऱ्या विनोदी कलाकारांपर्यंत! बिग बॉस मराठीत रंगणार खरा कल्ला; कोण आहेत 17 स्पर्धक?
Bigg Boss Marathi 6 Grand Premiere: बिग बॉस मराठी सिझन 6 ची अधिकृत सुरुवात. 17 स्पर्धकांनी घरात घेतली एंट्री.
Bigg Boss Marathi 6 Grand Premiere
1/21

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सहाव्या सिझनच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान, आता प्रतिक्षा संपली. 17 स्पर्धकांसह बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
2/21

दरम्यान, बिग बॉसचं यंदाचं घर कसे असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. या घराचे फोटोही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. यंदाचं सिझनही रितेश देशमुख होस्ट करणार आहेत. नुकतंच या सिझनचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला.
Published at : 12 Jan 2026 12:29 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
निवडणूक























