एक्स्प्लोर
Photo : फॅशनचा जलवा! शॉर्ट स्कर्ट आणि जॅकेटमध्ये सई ताम्हणकरने दाखवला बोल्ड अंदाज
अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.
Sai Tamhankar
1/8

मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.(Photo : @Sai Tamhankar/IG)
2/8

अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. (Photo : @Sai Tamhankar/IG)
Published at : 20 Oct 2022 09:00 AM (IST)
आणखी पाहा























