एक्स्प्लोर
Rashami Desai: 'बिग बॉस' फेम रश्मी देसाईने शेअर केला बोल्ड लूक; चाहते घायाळ!
भोजपुरी इंडस्ट्रीमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री रश्मी देसाईला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आता ती टीव्ही जगतातील एक मोठा चेहरा बनली आहे
(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
1/10

अभिनेत्री रश्मी देसाईला कोणत्याही परिचयाची गरज नाही. (फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
2/10

आपल्या अभिनयासोबतच ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्स आणि ड्रेसिंग स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
Published at : 30 Dec 2022 01:21 PM (IST)
आणखी पाहा























