एक्स्प्लोर
PHOTO : ‘सह्याद्रीची लेक’, प्राजक्ता माळी सह्याद्रीच्या कुशीत लुटतेय सुट्ट्यांचा आनंद!
Prajakta Mali
1/6

अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सौंदर्याने सर्वांनाच मोहित करत असते. मात्र, आता तिने निसर्ग सौंदर्य दाखवत चाहत्यांचे डोळे दिपवले आहेत.
2/6

नुकतीच प्राजक्ता सह्याद्रीच्या दरी खोऱ्यांत भटकंतीचा आनंद लुटत आहे.
Published at : 04 Jul 2022 11:07 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक























