एक्स्प्लोर
Esha Kansara Sangeet : ‘मॅडम सर’ फेम ईशा कंसारा अडकली लग्नबंधनात; शेअर केले संगीत सोहळ्याचे खास फोटो
Esha Kansara Sangeet Ceremony : ‘मॅडम सर’ फेम टीव्ही अभिनेत्री ईशा कंसारा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ईशा कंसाराचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला.
Esha Kansara Sangeet Ceremony
1/9

Esha Kansara Sangeet Ceremony : ‘मॅडम सर’ फेम टीव्ही अभिनेत्री ईशा कंसारा लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ईशा कंसाराचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. (PC : @esharkansara/Instagram)
2/9

अलिकडेच ईशाने लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांनी दिली. त्यानंतर आता तिने संगीत सोहळ्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (PC : @esharkansara/Instagram)
Published at : 11 Dec 2022 03:09 PM (IST)
आणखी पाहा























