एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: क्या खूब लगती हो.. श्रद्धा आर्याचं नवं फोटोशूट पाहिलं का?
कुंडली भाग्य ही टीव्ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते; या शोमध्ये प्रीताची भूमिका करणारी मुख्य अभिनेत्री श्रद्धा आर्या घराघरात ओळखली जाते.
![कुंडली भाग्य ही टीव्ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते; या शोमध्ये प्रीताची भूमिका करणारी मुख्य अभिनेत्री श्रद्धा आर्या घराघरात ओळखली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/a979afbd6610864a02bba5564f91e1541662634222448289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
1/10
![श्रद्धा आर्या ही आजच्या काळातील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/73e27035c4792e7310bea1594441d70c00331.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धा आर्या ही आजच्या काळातील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
2/10
![श्रद्धाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख मिळाली ती 'कुंडली भाग्य'मध्ये प्रीताची भूमिका साकारून. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/34b0bcb3278cea9680bc6ebd897813bc99cb0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख मिळाली ती 'कुंडली भाग्य'मध्ये प्रीताची भूमिका साकारून. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
3/10
![16 नोव्हेंबर 2021 रोजी श्रद्धा आर्याने राहुल नागलसोबत लग्न केले. श्रद्धाचा पती राहुल नौदलात अधिकारी आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/b72df5dd8ea39696b9bb8c8369cfd25ed7437.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
16 नोव्हेंबर 2021 रोजी श्रद्धा आर्याने राहुल नागलसोबत लग्न केले. श्रद्धाचा पती राहुल नौदलात अधिकारी आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
4/10
![तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/560460236fe672ab9191578a734a8d8ae5b56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
5/10
!['कुंडली भाग्य' फेम प्रीताला गुलाबी शरारा, मोठे झुमके घातलेल्या अश्या या पारंपरिक लूकमध्ये पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/a0d7b1e1b0c9552b1a639aea2bf2d48892648.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कुंडली भाग्य' फेम प्रीताला गुलाबी शरारा, मोठे झुमके घातलेल्या अश्या या पारंपरिक लूकमध्ये पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. (फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
6/10
![या फोटोंमध्ये श्रद्धा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/567fcff7c1878386e4fb570c858471d9fa5f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये श्रद्धा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
7/10
![तिच्या मिलियन डॉलर स्माईलने, श्रद्धा या देसी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/9708c28946fed8cedb3c09a7fbf2b54226d0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या मिलियन डॉलर स्माईलने, श्रद्धा या देसी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
8/10
![श्रद्धाची गणना टीव्हीच्या सर्वात फॅशनेबल आणि स्टायलिश अभिनेत्रींमध्ये केली जाते.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/497f312fe3335bf5b99bb8c4dbca7c07bc91d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धाची गणना टीव्हीच्या सर्वात फॅशनेबल आणि स्टायलिश अभिनेत्रींमध्ये केली जाते.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
9/10
![सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून ती चर्चेत असते.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/e7ccc124b5cf45896efe6ea762718f63b4238.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून ती चर्चेत असते.(फोटो सौजन्य :/sarya12/इंस्टाग्राम)
10/10
![श्रद्धा आर्यने केवळ टीव्ही शोमध्येच काम केले नाही तर ती हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांचाही भाग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/9090ffab8fc55d596060c93d7aa8116493d9f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रद्धा आर्यने केवळ टीव्ही शोमध्येच काम केले नाही तर ती हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांचाही भाग आहे.
Published at : 08 Sep 2022 05:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)