एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: करिश्मा तन्नाचा हॉट लूक; पाहा नवं फोटोशूट!
करिश्मा तन्ना तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि प्रोजेक्ट्सपेक्षा अधिक बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.
![करिश्मा तन्ना तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि प्रोजेक्ट्सपेक्षा अधिक बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/c84970fdb719bb8dd367035daea5d8a61672898960090289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
1/9
![करिश्मा तन्ना आजकाल क्वचितच प्रोजेक्टमध्ये दिसते. लग्नानंतर, ती आपल्या कुटुंबाला आणि वैवाहिक जीवनाला खूप वेळ देत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/62bede7637df0012ff3151fa19b071b4aa476.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्मा तन्ना आजकाल क्वचितच प्रोजेक्टमध्ये दिसते. लग्नानंतर, ती आपल्या कुटुंबाला आणि वैवाहिक जीवनाला खूप वेळ देत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
2/9
![मात्र, असे असूनही ही अभिनेत्री सतत चर्चेत असते. याचे खास कारण म्हणजे करिश्माचा हॉट लूक. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/130f46ccf6b4a6ba3305a11b825cf49bff12a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र, असे असूनही ही अभिनेत्री सतत चर्चेत असते. याचे खास कारण म्हणजे करिश्माचा हॉट लूक. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
3/9
![करिश्मा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय राहते आणि अनेकदा तिच्या चाहत्यांसह नवीन लूक शेअर करत असते. आता पुन्हा तिने लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/4fa2f6a280784482e1143aae16113a0e5f484.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्मा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय राहते आणि अनेकदा तिच्या चाहत्यांसह नवीन लूक शेअर करत असते. आता पुन्हा तिने लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवली आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
4/9
![लेटेस्ट फोटोशूटमध्ये करिश्मा खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने काळ्या आणि सिल्वर सीक्वेन्ससह एक छोटा स्कर्ट आणि पांढरा सैल शर्ट घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/7016366901eb24b0b37ee67ef2dbd521b390e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये करिश्मा खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने काळ्या आणि सिल्वर सीक्वेन्ससह एक छोटा स्कर्ट आणि पांढरा सैल शर्ट घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
5/9
![या लूकमध्ये हॉटनेसचा टच जोडण्यासाठी करिश्माने काही ठिकाणी तिचा शर्ट खांद्यावरून सरकवून कॅमेऱ्यासमोर पोझ दिली आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/05c21ac35bb5569f58300fa33d0fec9c6a15c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये हॉटनेसचा टच जोडण्यासाठी करिश्माने काही ठिकाणी तिचा शर्ट खांद्यावरून सरकवून कॅमेऱ्यासमोर पोझ दिली आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
6/9
![यासोबत तिने आईस कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/67dd4f14c7702f36b163e42775b916b211475.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबत तिने आईस कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
7/9
![करिश्माने तिच्या लुकला न्यूड मॅट मेकअप आणि स्मोकी आयसह पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/1bddfca835c23360cdd810eafd81ccc77894c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिश्माने तिच्या लुकला न्यूड मॅट मेकअप आणि स्मोकी आयसह पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
8/9
![अभिनेत्रीने शॉर्ट स्कर्टमध्ये तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/a5ef1045ad7b6e62118aed42e4f56f2f9c13b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने शॉर्ट स्कर्टमध्ये तिचे टोन्ड पाय फ्लॉंट करताना कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
9/9
![या लूकमध्ये करिश्मा खूपच हॉट दिसत आहे. काही वेळातच अभिनेत्रीचा हा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/27556ddb1acea70c90fe2358a6cf2f9d99140.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये करिश्मा खूपच हॉट दिसत आहे. काही वेळातच अभिनेत्रीचा हा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
Published at : 05 Jan 2023 11:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)