एक्स्प्लोर

In Pics | Kapil Sharma ते Hina Khan, सर्वाधिक कमाई करणारे टीव्ही कलाकार

TV_Actors_Feature_Photo

1/11
बॉलिवूड कलाकारांसोबत मोठमोठे चित्रपट आणि वेब सीरिज बनवले जात असले तरी टीव्ही कलाकारही कमाईच्याबाबतीत मागे नाहीत. आजही चित्रपटांपेक्षा टीव्हीवरील मालिका, शो सर्वाधिक पाहिले जातत. त्यामुळेच टीव्ही कलाकार घराघरात पोहोचतात आणि त्यांचे फॉलोअर्सही जास्त असतात. काही टीव्ही कलाकारांची कमाई बॉलिवूड कलाकारांपेक्षाही जास्त आहे. जाणून घेऊया सर्वाधिक करणारे टॉप 10 टीव्ही कलाकार

2/11
रोनित रॉय एका दिवसासाठी 1.25 लाख रुपये घेतो

3/11
'ये है मोहब्बतें' मालिकेत रमणची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा करण पटेलही एका दिवसाचे 1.25 लाख रुपये घेतो.

4/11
कुमकुम भाग्य फेम अभिनेता मिशाल रहेजा एका एपिसोडसाठी 1.5 ते 1.6 लाख रुपये घेतो.

5/11
आता टीव्ही कलाकारांबद्दल बोलत आहोत तर या यादीत हिना खान नाही असं होणार नाही. ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेतून कारकीर्दीची सुरुवात करणारी हिना खान आज टीव्हीसोबत वेब जगतातही राज्य करते. एकेकाळी 80 हजारांपासून सुरुवात करणारी हिना खान आज एका एपिसोडसाठी दोन लाख रुपये घेते.

6/11
मोहित रैना देखील एका एपिसोडसाठी जवळपास एक लाख रुपये घेतो.

7/11
साक्षी तन्वरने चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. साक्षी तन्वर देखील एका एपिसोडसाठी 1.25 लाख रुपये घेते.

8/11
'बडे अच्छे लगते है' मालिकेत मिस्टर कपूर नावाने प्रसिद्ध झालेला राम कपूरचीही एक दिवसाची कमाई 1.25 लाख आहे.

9/11
'बनूं मैं तेरी दुल्हन' आणि 'ये है मोहब्बतें'मध्ये उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचलेली दिव्यांका त्रिपाठी आता एका एपिसोडसाठी एक ते दीड लाख रुपये घेते.

10/11
कपिलच्या शोमध्ये गुत्थीची व्यक्तिरेखा साकारुन प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारा सुनील ग्रोव्हर एका दिवसासाठी दहा ते बार लाख रुपये चार्ज करतो.

11/11
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा आता प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे 50 लाख फी घेतो.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ताTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Embed widget