एक्स्प्लोर
Janmashtami 2024 : छोट्या पडद्यावर 'या' सात कलाकारांनी साकारलीय श्रीकृष्णाची भूमिका, प्रसिद्ध अभिनेत्याला मिळालंय सर्वात कमी मानधन
Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. छोट्या पडद्यावरही 1980 पासून भगवान कृष्णाची भूमिका विविध कलाकारांनी साकारली आहे. या कलाकारांना नेमंक मानधन किती मिळाले?
भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून कृष्ण यांना ओळखले जाते. करुणा, प्रेम, संरक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धार्मिकतेचा देव म्हणूनही त्यांना ओळखले जाते. टीव्हीवर आतापर्यंत भगवान कृष्णाची भूमिका विविध कलाकारांनी साकारली आहे. त्यांना या भूमिकेसाठी किती मानधन मिळाले, याची चर्चा सुरू असते.
1/7

अभिनेते नितीश भारद्वाज यांना आजही श्रीकृष्णाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत त्यांनी भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली. 1980 च्या दशकात या भूमिकेसाठी नितीश यांना एका एपिसोडसाठी कथितपणे 3000 रुपयांचे मानधन मिळत होते.
2/7

नितीश भारद्वाज यांनी साकारलेल्या भूमिकेने एक उंची गाठली होती. मात्र, रामानंद सागर यांच्या 'श्रीकृष्ण' मालिकेत सर्वदमन डी. बॅनर्जी यांनी भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिकाही लोकप्रिय ठरली होती. एका एपिसोडसाठी सर्वदमन डी. बॅनर्जी यांना 10 हजार रुपये इतके मानधन मिळाले असल्याचे म्हटले जाते.
Published at : 26 Aug 2024 11:50 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























