एक्स्प्लोर
In Pics: अमोल कोल्हेंची मुलगी साकारणार 'ताराराणींची' भूमिका
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/17af6e9d03d08f08c6502a6b8c491764_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aadya Kolhe
1/6
![आजपासून सुरू होणाऱ्या 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत किशोरवयीन ताराराणींची भूमिका अमोल कोल्हेंची मुलगी 'आद्या कोल्हे' साकारणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/dc1456cfdfdf0797d8c58b27458b16c4d7dec.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजपासून सुरू होणाऱ्या 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत किशोरवयीन ताराराणींची भूमिका अमोल कोल्हेंची मुलगी 'आद्या कोल्हे' साकारणार आहे.
2/6
![डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत आहेत. या निमिर्तीसंस्थेने आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या अनेक मालिकांची निर्मिती केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/c3c619b35b5a364073fe6e6fea65acb463819.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत आहेत. या निमिर्तीसंस्थेने आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या अनेक मालिकांची निर्मिती केली आहे.
3/6
!['आद्या कोल्हे'च्या या नव्या भूमिकेविषयी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. मालिकेच्या प्रोमेमध्ये प्रेक्षक आद्याचे कौतुक करताना दिसून येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/78e60e68c68c7e7fd279a05605f25a0c26c0d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'आद्या कोल्हे'च्या या नव्या भूमिकेविषयी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. मालिकेच्या प्रोमेमध्ये प्रेक्षक आद्याचे कौतुक करताना दिसून येत आहेत.
4/6
![स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या म्हणून ताराराणी यांची विशिष्ट ओळख आहे. 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत ताराराणींचे वडील ताराराणींवर संस्कार करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/2ab4cd7907074d55686dc4b39c57f31e7f0a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या म्हणून ताराराणी यांची विशिष्ट ओळख आहे. 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत ताराराणींचे वडील ताराराणींवर संस्कार करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
5/6
![आद्या अमोल कोल्हे किशोरवयीन ताराराणींची भूमिका साकारत असून प्रसिद्ध अभिनेते आनंद काळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/c1240e561e23ac754e86b6d06d4260036932e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आद्या अमोल कोल्हे किशोरवयीन ताराराणींची भूमिका साकारत असून प्रसिद्ध अभिनेते आनंद काळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारत आहेत.
6/6
![मालिकेत स्वरदा ठिकळे ताराराणीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेसाठी स्वरदाने घोडोस्वारी, तलवारीबाजीच्या सरावावा सुरुवात केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/165c8691c17187b9d2cfca9ca221d511177a5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकेत स्वरदा ठिकळे ताराराणीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेसाठी स्वरदाने घोडोस्वारी, तलवारीबाजीच्या सरावावा सुरुवात केली आहे.
Published at : 15 Nov 2021 04:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)