एक्स्प्लोर
In Pics: 'आई कुठे काय करते' या मालिकेत होणार "या" नव्या पात्राची एन्ट्री
(Photo:@omkar.govardhan/FB)
1/6

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेता ओंकार गोवर्धनची एन्ट्री होणार आहे. ओंकार आशुतोषची भूमिका साकारणार आहे. (Photo:@omkar.govardhan/FB)
2/6

अरुंधतीच्या घरात तणावाचं वातावरण असताना मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.(Photo:@omkar.govardhan/FB)
Published at : 30 Oct 2021 11:34 PM (IST)
आणखी पाहा























