एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
PHOTO : हिंमत न हरता जिद्दीने लढणाऱ्या मुलीची कथा, हृता दुर्गुळेने शेअर केले ‘अनन्या’तील खास फोटो!
'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' असं म्हणत 22 जुलैला 'अनन्या' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
Hruta Durgule
1/8

'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' असं म्हणत 22 जुलैला 'अनन्या' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
2/8

या चित्रपटात प्रेक्षकांना 'अनन्या'चा जिद्दीचा प्रवास पाहायला मिळाला. या चित्रपटात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मुख्य भूमिकेत आहे.
3/8

'अनन्या' या चित्रपटात प्रेक्षकांना स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' पाहायला मिळाली आहे.
4/8

एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र 'अनन्या' पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहताना दिसते.
5/8

नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या 'अनन्या'चा एक प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे.
6/8

'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' हा मोलाचा सल्ला देणारा हा चित्रपट आहे.
7/8

नुकतेच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटातील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
8/8

या चित्रपटासाठी हृता दुर्गुळे हिने प्रचंड मेहनत घेतली आहे. तिने पायाने लिहिण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले. (Photo : @Hruta Durgulr/IG)
Published at : 25 Aug 2022 11:04 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड



















