एक्स्प्लोर
PHOTO : तेरी झुकी नजर... ‘फुलपाखरू’ हृता दुर्गुळेच्या अदांवर चाहतेही फिदा!
आधी ‘फुलपाखरू’ अन् आता दिपू बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच ‘अनन्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Hruta Durgule
1/6

आधी ‘फुलपाखरू’ अन् आता दिपू बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच ‘अनन्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2/6

सध्या हृता दुर्गुळेच्या ‘अनन्या’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हृता सुंदर फोटोशूट करत आहे.
3/6

या फोटोशूट्समधील काही फोटो ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करते. नुकतेच तिने असेच काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4/6

या फोटोंमध्ये खाली नजर झुकवून आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी हृता अतिशय सुंदर दिसत आहे.
5/6

अनन्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून हृता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
6/6

‘दुर्वा’ या मालिकेच्या माध्यमातून हृता दुर्गुळेने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. तर, ‘फुलपाखरू’ मालिकेने हृताला लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून हृता घराघरांत पोहोचली. (Photo : @Hruta Durgule/IG)
Published at : 06 Aug 2022 10:26 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
भारत
महाराष्ट्र


















