एक्स्प्लोर
Happy Birthday Urfi Javed : उर्फी जावेदचा 25वा वाढदिवस! हटके फॅशन स्टाईलमुळे नेहमीच राहिलीये चर्चेत
उर्फी आज तिचा 25वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावरही उर्फीचा जलवा पाहायला मिळतो.
Urfi Javed
1/8

मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. हटके फॅशन आणि विचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच प्रसिद्धी झोतात असते.
2/8

उर्फीने प्रत्येक वेळी तिच्या फॅशन सेन्सने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. तिच्या विचित्र कपड्यांमुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.
Published at : 15 Oct 2022 09:55 AM (IST)
आणखी पाहा























