एक्स्प्लोर
PHOTO : दीपिका सिंहचा ग्लॅमरस लूक; नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड आणि स्टनिंग स्टाइलसाठी ओळखली जाते.
(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
1/9

टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंहने तिच्या शानदार अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
2/9

'दिया और बाती हम' या मालिकेतून घराघरात नाव कमावणारी दीपिका सिंह सध्या तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :deepikasingh150/इंस्टाग्राम)
Published at : 23 Aug 2022 04:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















