एक्स्प्लोर
Bigg Boss 17 Final Contestants List : विनोदवीर, वकील ते पत्रकार; 'बिग बॉस 17'मध्ये अतरंगी स्पर्धकांची एन्ट्री!
Bigg Boss 17 : सलमान खानच्या (Salman Khan) 'बिग बॉस 17' या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे.
Bigg Boss 17 Final Contestants List
1/15

मनारा चोप्रा (Mannara Chopra) : मनारा चोप्रा 'बिग बॉस 17'च्या घरात प्रवेश करणारी पहिली स्पर्धक आहे. मनारा ही प्रियांका चोप्राची बहीण आहे.
2/15

मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui) : विनोदवीर मुनव्वर फारूकीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. मुनव्वर हा लोकप्रिय विनोदवीर असून त्याला संगीताची आवड आहे.
Published at : 16 Oct 2023 07:34 AM (IST)
आणखी पाहा























