एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : अंगठी शोधण्याच्या विधीमध्ये अंकिता-विकीची धम्माल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/696ed797806f5e36df4499f0e9890a6b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ankita_Vicky_1
1/7
![अभिनेत्री अंकिता लोखंडेने काही महिन्यांपूर्वीच विक्की जैनसोबत लगीनगाठ बांधली. सध्या ती तिचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. अंकिता दररोज विक्कीसोबतचे फोटो शेअर करत असते. नुकतेच अंकिताने लग्नानंतरच्या काही विधींचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो-सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/5d1f015e92dd63d7a08b29297ffec85ab3676.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री अंकिता लोखंडेने काही महिन्यांपूर्वीच विक्की जैनसोबत लगीनगाठ बांधली. सध्या ती तिचं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. अंकिता दररोज विक्कीसोबतचे फोटो शेअर करत असते. नुकतेच अंकिताने लग्नानंतरच्या काही विधींचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो-सोशल मीडिया)
2/7
![यातील एक विधी म्हणजे थाळीतील अंगठी शोधणे. अंकिताने हा फोटो शेअर करत चाहत्यांना प्रश्नही विचारला. (फोटो-सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/aefcc0fce5696804aefb741e3891c53f51512.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील एक विधी म्हणजे थाळीतील अंगठी शोधणे. अंकिताने हा फोटो शेअर करत चाहत्यांना प्रश्नही विचारला. (फोटो-सोशल मीडिया)
3/7
![अंकिताने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, कोण जिंकलं? काही अंदाज? वेडिंग सेरेमनी. 14.12.21. फोटोमध्ये अंकिता आणि विक्की फारच आनंदात दिसत आहेत. (फोटो-सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/3f296f77c515ba3fdda7cbcd30e46a1a27178.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंकिताने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, कोण जिंकलं? काही अंदाज? वेडिंग सेरेमनी. 14.12.21. फोटोमध्ये अंकिता आणि विक्की फारच आनंदात दिसत आहेत. (फोटो-सोशल मीडिया)
4/7
![या विधीसाठी अंकिताने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती तर विक्कीने हिरव्या रंगाच्या कुर्त्याला पसंती दिली होती. (फोटो-सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/2931cf683d9728044cc81e2b0bc1a2341717f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या विधीसाठी अंकिताने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती तर विक्कीने हिरव्या रंगाच्या कुर्त्याला पसंती दिली होती. (फोटो-सोशल मीडिया)
5/7
![अंकिता आणि विक्की आता डान्स रिअॅलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये दिसत आहेत. या शोमध्ये दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुलीही दिली. सोबतच दोघांनी डान्स देखील केला आहे. आगामी भागात चाहत्यांना या जोडीबाबत आणखी माहिती ऐकायला मिळेल. (फोटो-सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/f6a2b1f791ee3e2556256e1536ac5e3662001.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंकिता आणि विक्की आता डान्स रिअॅलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये दिसत आहेत. या शोमध्ये दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुलीही दिली. सोबतच दोघांनी डान्स देखील केला आहे. आगामी भागात चाहत्यांना या जोडीबाबत आणखी माहिती ऐकायला मिळेल. (फोटो-सोशल मीडिया)
6/7
![अंकिता आणि विक्कीने मराठमोळ्या पद्धतीनुसार लग्न केलं आहे. (फोटो-सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/e1417e92db54b95169c5f2dcc4555e86613d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंकिता आणि विक्कीने मराठमोळ्या पद्धतीनुसार लग्न केलं आहे. (फोटो-सोशल मीडिया)
7/7
![या जोडीने नुकतीच एक आलिशान आणि शानदार कार खरेदी केली, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो-सोशल मीडिया)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/03/eb1a1a1b929a8bf53306da7e902ae73c7b0d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जोडीने नुकतीच एक आलिशान आणि शानदार कार खरेदी केली, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो-सोशल मीडिया)
Published at : 03 Mar 2022 08:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion