एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni : स्टायलिश अन् क्लासी; सोनालीचा नवा लूक पाहिलात का?
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले..
![सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/b7733bd50c7095b83707f9c04a3ffcde1661509530632289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/10
![अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/db7e4eb3f89e1d43369fe1a50d599ae42ca2a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/10
![अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/834b107e3aa31e0c0e7a53d4a82526b1597ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
3/10
![सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/220d3beeea848ea9b3030589b590570251254.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
4/10
![आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावाारुपाला आली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/f40d0efd26cad99aad14b13cabe3cf154ce3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावाारुपाला आली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
5/10
![आपलं व्यक्तिगत आयुष्य आनंदाने जगतानाच सोनालीने आपली कारकिर्दही तितकीच बहारदार बनवली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/c307631ec0949e85c9abd90b87c42515ccec7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपलं व्यक्तिगत आयुष्य आनंदाने जगतानाच सोनालीने आपली कारकिर्दही तितकीच बहारदार बनवली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
6/10
![सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसतेय.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/451d04f987d38e51b71de69561fb8597c4911.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसतेय.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
7/10
![हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनालीने ब्राईट मेकअप केला आहे. त्याचबरोबर केस वेगळ्या स्टाईलमध्ये बांधले आहेत.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/931be2c42f379464d494f33d46f663adbab0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनालीने ब्राईट मेकअप केला आहे. त्याचबरोबर केस वेगळ्या स्टाईलमध्ये बांधले आहेत.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
8/10
![सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/1a76bb3eb6a76fc84e9ad49af714303f3371c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
9/10
![सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/60f9b38b6328eb2b7c8b55867c68d6a66d740.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
10/10
![या हटके लाल साडीसोबत तिने फुल स्लिव्हस ब्लाऊज पेअर केला आहे आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/26/73b8a56f9c9b091fe13d91c1c0db4fe42516d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या हटके लाल साडीसोबत तिने फुल स्लिव्हस ब्लाऊज पेअर केला आहे आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 26 Aug 2022 05:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)