अभिनेत्री इशिता दत्ता अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये दिसून आली आहे. अनेक चाहत्यांच्या गळ्यातील इशिता ताईत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच चर्चेत असतात. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
2/7
काही दिवसांपूर्वी इशिताने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
3/7
इशिताचे फॅन्स तिच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. कारण या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि फिट दिसत आहे. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
4/7
इशिता बॉलिवूड चित्रपट दृश्यम मध्येही दिसून आली होती. यामध्ये तिने अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली होती. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
5/7
इशिता नेहमीच आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
6/7
सर्वात शेवटी कलर्स वाहिनीवरील टीव्ही सीरियल 'प्यार' मध्ये दिसून आली होती. (Photo Credit : @ishidutta/Instagram)
7/7
2017 मध्ये तिने बॉयफ्रेंड आणि को-स्टार वत्सल सेठ याच्याशी लग्नगाठ बांधली होती. (Photo Credit : @ishidutta/Instagram)