एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : ‘कोकण कन्या...’, ‘आई कुठे काय करते’मधून ब्रेक घेत ‘संजना’ पोहचली कोकणात!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/8e4c7d9c106a30e22d4227fae04e79bb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rupali Bhosle
1/6
![‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या मालिका विश्वात गाजत आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले खलनायिका ‘संजना’ सकारात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/cd687ca5b34d682a01a50b5701671820f4d85.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या मालिका विश्वात गाजत आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले खलनायिका ‘संजना’ सकारात आहे.
2/6
![सध्या मालिकेतून ब्रेक घेऊन अभिनेत्री कोकण सफर करत आहे. यावेळी तिचे संपूर्ण कुटुंब देखील तिच्यासोबत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/fd7076b76b1141b784cc619e64d4269814b59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मालिकेतून ब्रेक घेऊन अभिनेत्री कोकण सफर करत आहे. यावेळी तिचे संपूर्ण कुटुंब देखील तिच्यासोबत आहे.
3/6
![रुपाली भोसले सध्या संपूर्ण कुटुंबासोबत आपल्या कोकणातील गावी सुट्टीचा आनंद लुटत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/552b501afd3e1175a3465dc21491b85d8eff7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली भोसले सध्या संपूर्ण कुटुंबासोबत आपल्या कोकणातील गावी सुट्टीचा आनंद लुटत आहे.
4/6
![यादरम्यान ती सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना सतत अपडेट्स देत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/a73a60e9d2ebd89307eabb0522bbe0018a6f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादरम्यान ती सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना सतत अपडेट्स देत आहे.
5/6
![रुपाली भोसले तिच्या गावी देवीच्या यात्रेला गेली आहे. या दरम्यान ती सामान्य लोकांमध्ये मिसळून देवीची पूजा करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/a3f701f6f9aafc5efa8b6f97a87c17d841f37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली भोसले तिच्या गावी देवीच्या यात्रेला गेली आहे. या दरम्यान ती सामान्य लोकांमध्ये मिसळून देवीची पूजा करत आहे.
6/6
![यावेळी तिने गावातील चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. सध्या रुपाली कोकण भूमीत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. (Photo : @rupalibhosle/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/3b11e03a84e809c9ebb6ca6da50ebc534c0ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तिने गावातील चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. सध्या रुपाली कोकण भूमीत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. (Photo : @rupalibhosle/IG)
Published at : 08 May 2022 11:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
बॉलीवूड
भविष्य
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)