एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: तेजस्विनीचा ग्लॅमरस अंदाज, कॉकटेल ड्रेस मधे दिसतेय खास!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/42fa38c1ffa28a9eb93264c7a5f7954a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
tejaswini pandit
1/7
![सोशल मीडियावर अनेक कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात, त्यातलीच एक आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित (Photo:@tejaswini_pandit/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/7b573252a746725e045da4cb57fc5ed0e0e7f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर अनेक कलाकार प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात, त्यातलीच एक आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित (Photo:@tejaswini_pandit/IG)
2/7
![मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते. (Photo:@tejaswini_pandit/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/7bea21f65615fade202f07aff1dfc3d98a137.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयासोबत सौंदर्यसाठी ओळखली जाते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
3/7
![तेजस्विनीचे रेट्रो लुक मधले फोटो नेहमीच आपल्या समोर येत असतात. (Photo:@tejaswini_pandit/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/a1df08deaae6ba3f135a69f2ff5dc573503ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्विनीचे रेट्रो लुक मधले फोटो नेहमीच आपल्या समोर येत असतात. (Photo:@tejaswini_pandit/IG)
4/7
![मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत. (Photo:@tejaswini_pandit/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/1a23cdb6c0a678265af04e6ff9cac6708570a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत. (Photo:@tejaswini_pandit/IG)
5/7
![नुकताच तिने एक खास लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय, ज्यात ती ब्लॅक कॉकटेल ड्रेसमध्ये दिसतेय. (Photo:@tejaswini_pandit/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/99e5635f3ef6530cdc50a76ef067430a52479.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकताच तिने एक खास लूक चाहत्यांसोबत शेअर केलाय, ज्यात ती ब्लॅक कॉकटेल ड्रेसमध्ये दिसतेय. (Photo:@tejaswini_pandit/IG)
6/7
![तेजस्विनीने मालिकाविश्वही गाजवलं आहे. ती सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/74a6227edea1e3f808b8564f426aa34782700.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्विनीने मालिकाविश्वही गाजवलं आहे. ती सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
7/7
![तेजस्विनी नेहमीच आपली मतं परखड पणे तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरून मांडत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/01/61ba1127fdcc6557513cd8ea2acacabe4d68c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्विनी नेहमीच आपली मतं परखड पणे तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरून मांडत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
Published at : 01 Dec 2021 12:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अकोला
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion