Tara Sutaria: लेहेंगा घालून तारा सुतारियाचा भन्नाट लूक; पाहा फोटो!
Written By : abp majha web team | Updated at : 18 Apr 2022 05:02 PM (IST)
(फोटो :tarasutaria/ig)
1/6
तारा सुतारीया म्हणजे फिल्मसिटीमधली नवी अभिनेत्री.(फोटो :tarasutaria/ig)
2/6
या दोन वर्षांत तारा सुतारियाने एथनिक लूकमध्ये ग्लॅम कसे जोडायचे हे नक्कीच प्रेक्षकांना दाखवून दिले आहे.(फोटो :tarasutaria/ig)
3/6
तारा सुतारियाला जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा ती लेहेंगा घालून दिसते. तिची सडपातळ कंबर फ्लॉंट करताना तारा खूप सुंदर दिसते.(फोटो :tarasutaria/ig)
4/6
जेव्हा जेव्हा मोठ्या डिझायनर्सना त्यांचे कलेक्शन प्रेक्षकांसमोर मांडायचे असते तेव्हा त्यांच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे तारा सुतारिया.(फोटो :tarasutaria/ig)
5/6
imagतारा केवळ दागिनेच नाही तर अनेकदा तिच्या हेअरस्टाईल आणि मेकअपवरही प्रयोग करताना दिसते.(फोटो :tarasutaria/ig)
6/6
तारा सुतारिया तिचा लेहेंगा अधिक सुंदर दिसण्यासाठी हेवी ज्वेलरी घालायला विसरत नाही.(फोटो :tarasutaria/ig)